मराठीतील आणि इन्ग्रजीतील सिनेमे

ShareThis

श्वास सारख्या सिनेमानन्तर हरिशचन्द्राची फॅक्टरी ऑस्करसाठी मानान्कीत झाला आहे ह्याचे कौतुक करावे तेवढे कमी. दादासाहेब फाळके आज जिवन्त असते तर मुम्बईमधे मराठी सिनेमा हा मद्रासमधील तामिळ सिनेमाप्रमाणे देशात स्वतःचे वेग्ळे स्थान करु शकला असता. मराठी सिनेमा केवळ हिन्दी सिनेमाची नक्कल न होता मराठी समजाचे चित्र मान्डणारा असावा. सध्या येणारे सिनेमे थोडेबहूत मराठी विषयाला वाचा फोडणारे आहेत असे दिसते. ह्यात अवधूत गुप्तेचा 'झेन्डा' आहे. मनसे आणि सेना या दोघात विभागण्यामुळे कार्यकर्त्याच्या मनातील द्वन्द्व ई. ह्यात दाखवण्यात आले आहे. सन्गीत दिग्दर्शन कथा अवधूत गुप्ते.

दुसरा इन्ग्रजी सिनेमा आहे अवतार, जेम्स कॅमेरून ह्याचा.

ह्या सिनेमात निसर्गवादी आणि औद्योगीकरणाचे पुरस्कर्ते असा सन्घर्ष आहे. पेण्डोरा ग्रहावरील खनिज सम्पत्ति मिळवण्यासाठी पॄथ्वीवरुन मानवाची यन्त्रमानवी सेना पॅण्डोरावर पोहोचते, अपन्ग सैनिकास निरोगी शरीराचे आमिष दाखवून त्यास 'अवतार' बनविले जाते. हा अवतार पॅण्डोरावरील जमातीत मिसळून जातो. परन्तु सन्स्कृतिची ताकद अवतारातील 'देव' जागा करते आणि हा अवतार ताकदवान मानवी सेनेच्या विरुद्ध पॅण्डोराच्या सन्स्कृति रक्षणार्थ लढतो.

हा सिनेमा वडाळ्याच्या आयमॅक्स ३डि सिनेमागृहात प्रदर्शीत केला जाईल असे वाटते.

लेखक परिचय: 
सिनेमे आवडणारा.
0

मुक्त लेख निर्देशिका?

मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.

एक विनंती

लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.

नविन सदस्य

  • सदानंद
  • समीर केसकर
  • राज पाटील
  • कांचन कराई
  • रवि