- लेखन वर्गवारी
- आरोग्य
- औद्योगिक
- आर्थिक
- शैक्षणिक
- धार्मिक
- राजकीय
- सामजिक
- व्यापार
- कायदा
- वाहन उद्योग
- जाहिरात
- धंदा/व्यवसाय
- टेक्नोलॉजी
- संगणक शास्त्र
- इन्टरनेट/सोशल नेट्वर्किंग
- दूरचित्रवाणी/रेडियो
- उत्सव/सण
- कुटुंब/परिवार
- कला/मनोरंजन
- गृह सजावट
- खाद्य पदार्थ/अन्नधान्य
- देश/विदेश
- प्रवास/भटकंती
- क्रीडा/खेळ
- व्यवसायीक कारकीर्द
- वैयक्तिक अनुभव
- सर्वसाधारण
ब्रॉडबैंड सॅटॅलाइट इंटरनेट चे फायदे/तोटे
ShareThis
जर तुम्ही अश्या भागात राहत आहात कि जेथे केबल इंटरनेट शक्य नाही किंवा ते अगदी कमी/तुटक प्रमाणात उपलब्ध आहे अश्या वेळेस आंतरजालावर जाण्यासाठी सॅटॅलाइट हायस्पीड इंटरनेट हा एक योग्य रस्ता आहे. सॅटॅलाइट इंटरनेट म्हणजे तुमचा कॉम्प्युटर जो डेटा आंतरजालावर पाठवतो आणि स्वीकार करतो तो एका सॅटॅलाइट द्वारे पाठवणे, ह्यालाच सॅटॅलाइट इंटरनेट म्हणतात.
तुमच्या कडे जर ब्रॉडबैंड केबल इंटरनेट असेल तर त्याचा डेटा हा केबल द्वारे पाठवला/स्वीकारला जातो पण सॅटॅलाइट इंटरनेट मध्ये त्याकरीता डिश आणि ट्रान्सरिसीवर चा वापर केला जातो त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तरी तुम्हाला सॅटॅलाइट मुळे इंटरनेटची जोडणी मिळते व तुम्ही तुमचे काम विनासायास करू शकतात.
तसेच सॅटॅलाइट इंटरनेटचा स्पीड पण केबल इंटरनेट पेक्षा खूप जास्त असतो त्यामुळे एखादी फाईल इंटरनेट वरून डाउनलोड करायला केबल इंटरनेट वरून जेव्हढा वेळ लागेल त्यापेक्षा खूपच कमी वेळ सॅटॅलाइट इंटरनेट असल्यावर लागेल. भारतामध्ये ह्याची आता सुरुवात होऊन बराच अवधी लोटला आहे आणि आता तर तुम्हाला घरी सुद्धा सॅटॅलाइट इंटरनेटची जोडणी मिळू शकते.
ह्याचे जर आपण फायदे तोटे बघितले तर असे लक्षात येईल कि, सॅटॅलाइट इंटरनेट मुळे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल किंवा अश्या ठिकाणी आहात कि जेथे लाईट पण नाही तेथे सुद्धा तुम्हाला इंटरनेट उपलब्ध होऊ शकते, त्यामुळे तुम्ही कुठेही राहत असले तरी ह्याची जोडणी तुम्हाला मिळू शकते.
तसेच ह्याचा स्पीड आणि कायम चालू असणारे (खंडित न होता) इंटरनेट हि एक फार जमेची बाजू आहे. ह्याला तुम्हाला काहीही वेगळा खर्च येत नाही फक्त तुमचा संगणक ह्याच्या जोडणीला पूरक असावा म्हणजे झाले.
ह्याचे तोटे तसे कमी आहेत पण तरी ते सुद्धा बघणे महत्वाचे ठरेल, ब्रोडबेंड सॅटॅलाइट इंटरनेट हे संपूर्ण पणे तुमच्या घरावर लावलेली डीश आणि सॅटॅलाइट चे होणारे कम्युनिकेशन. ह्या मध्ये जोराचे वारे, वादळ, किंवा जोराचा पाऊस असेल तर इंटरनेट कम्युनिकेशन मधेय व्यत्यय येऊ शकतो पण ह्यावर पण उपाय आहेत. तुम्ही जर सिग्नल शोधणारे यंत्र लावले तर मग इंटरनेट मध्ये व्यत्यय येण्याचे प्रमाण अगदी नसल्या सारखे होते.
तसेच ह्याची जोडणी जरा केबल इंटरनेट पेक्षा जरा महाग पण असते पण ह्याचा स्पीड व बाकीची सेवा अखंडित असल्याने जोडणी महाग असू शकते.
केबल इंटरनेट किंवा ब्रॉडबैंड सॅटॅलाइट इंटरनेट घेताना कुठल्या स्पीडचे घ्यावे, जोडणी घेताना काय काळजी घ्यावी वैगेरे पुढील भागात.
लेखक परिचय:
एका आयटी कंपनी मध्ये काम करते.
- लेखन वर्गवारी :
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

मुक्त लेख निर्देशिका?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.
एक विनंती
लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.
नविन सदस्य
- श्री
- शन्कर उमाने
- प्रसाद
- सदानंद
- समीर केसकर

नविन प्रतिक्रिया
29 आठवडे 3 दिवस आधी
30 आठवडे 5 दिवस आधी
42 आठवडे 6 दिवस आधी
42 आठवडे 6 दिवस आधी