- लेखन वर्गवारी
- आरोग्य
- औद्योगिक
- आर्थिक
- शैक्षणिक
- धार्मिक
- राजकीय
- सामजिक
- व्यापार
- कायदा
- वाहन उद्योग
- जाहिरात
- धंदा/व्यवसाय
- टेक्नोलॉजी
- संगणक शास्त्र
- इन्टरनेट/सोशल नेट्वर्किंग
- दूरचित्रवाणी/रेडियो
- उत्सव/सण
- कुटुंब/परिवार
- कला/मनोरंजन
- गृह सजावट
- खाद्य पदार्थ/अन्नधान्य
- देश/विदेश
- प्रवास/भटकंती
- क्रीडा/खेळ
- व्यवसायीक कारकीर्द
- वैयक्तिक अनुभव
- सर्वसाधारण
नियम/अटी
१. व्यासपीठ हे मराठी भाषेतील मुक्त लेख निर्देशिका संकेतस्थळ आहे जिथे तुम्ही स्वतः मराठी भाषेत लिहिलेले लेख पाठवू शकतात आणि तुम्ही तुमचे लेख येथे प्रकाशित करू शकतात, शोधू शकतात, त्या करीता कुठलेही मूल्य आकारले जात नाही. वाचकांना आणि प्रकाशकाना उत्तम दर्जाचे, खरेखुरे लेखन साहित्य पुरवणे हे व्यासपीठ ह्या संकेतस्थळाचे उद्दीष्ठ आहे. तुमचे लेखन/साहित्य आमच्या दर्जा नुसार असावे ह्या करीता खालील मार्गदर्शनीय नियमावलीचा उपयोग करावा.
२. तुम्ही इथले लेख तुमच्या संकेतस्थळावर टाकू शकतात पण त्या करीता तुम्हाला व्यासपीठ चे काही नियम आहे ते पाळावे लागतील. तुम्हाला इथले लेख टाकताना लेखकाचे नाव, लेखाचा दुवा आणि मुळ संकेतस्थळाचे नाव देऊन लेखात कुठलाही बदल न करता टाकावे. लेखा मधील दुवे जसेच्या तसे द्यावे. इथले लेख चोरी करण्याचा प्रयत्न करू नये. लेखकांनी लेख लिहिताना मेहनत करून वेळ, पैसा, बुद्धि खर्च केलेली असते कृपया ह्याचे भान ठेवावे.
३. इथले लेखन पुनर्प्रकाशीत करताना लेखाचे नाव, संपुर्ण लेख त्यातल्या दुव्या सहीत जसाच्या तसा, कुठलाही बदल न करता टाकावा. तसेच लेखाच्या खाली 'लेखक परीचय' पण जसाच्या तसा टाकावा. लेखाच्या शेवटी मुळ संकेतस्थळाचा दुवा खालील प्रमाणे दयावा.
स्त्रोतः व्यासपीठ
Source: http://www.vyaspeeth.com
४. आम्ही लेख प्रकाशित करायला किंवा पाठवायला कुठलेही मूल्य/पैसे आकारत नाही. तसेच इथे लेख प्रकाशित झाल्यावर लेखकांना कुठलाही मोबदला दिला जात नाही/मिळत नाही.
५. प्रकाशक आणि वाचकांशी कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार ह्या संकेतस्थळावर होत नाही. व्यासपीठ हे प्रकाशक आणि वाचकांना एक मोफत सेवा पुरवणारे संकेतस्थळ आहे.
६. आम्ही जास्तीत जास्त ४८ तासात लेख तपासून प्रकाशित करतो पण बहुतेक वेळेला २४ तासात लेख तपासून प्रकाशित केला जातो. तुमच्या लेखात काही बदल हवे असल्यास तसे तुम्हाला कळवले जाते अश्या वेळेस लेख प्रकाशित करायला जरा वेळ लागु शकतो. तुम्हाला तुमचे लेख प्रकाशित झाल्यावर ईमेल करून कळवले जाते.
७. तुमचे लेखन/साहित्य हे तुमचे स्वतः चे असले पाहिजे (तुम्ही स्वतः लिहिलेले). ते कुठून चोरलेले वैगेरे नसावे.
८. त्या मध्ये कुठलेही पैसे देणारे दुवे (Affiliate Program Links) टाकलेले नसावे.
९. तुम्ही लेख फक्त एकाच लेखन प्रकारात टाकू शकता. आम्ही समजतो की एक लेख दुसर्या पण प्रकारात टाकता येऊ शकतो पण आम्ही ह्याला स्पामिंग समजतो. तरी असा प्रयत्न करू नका. तुमचे साहित्य व्यासपीठ वरून काढून टाकण्यात येइल आणि तुमचे सदस्यत्व रद्द करण्यात येइल.
१०. तुम्ही तुमच्या लेखात जास्तीत जास्त ८ दुवे देऊ शकता व लेखक परिचय मध्ये पण तुम्ही ३ दुवे देऊ शकता.
११. तुमचा लेख कुठल्याही वस्तूची एकतर्फी जाहिरात करणारा नको. हो एखाद्या वस्तुच्या फायदा - तोटा ह्या बद्दल तुम्ही लिहू शकता.
१२. तुमचा लेख माहितीपूर्ण आणि विषयाला धरून असावा, लेखाचे शीर्षक लेखाशी संबंधित असावे.
१३. लेख लिहिताना शक्यतो साध्या/शुद्ध मराठी भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करावा जेणे करून वाचकांना तो लेख वाचताना समजेल व त्यावर मत प्रर्दशित करता येईल
१४. तुमचा लेख लैंगिक साहित्य/चोरी कशी करावी/संकेतस्थळ चोरी कशी करावी किंवा कुठल्याही धर्मावर टिका/टिप्पणी केलेली असु नये.
१५. तुम्ही हे मान्य करता की इथे तुम्ही पाठवलेले/लिहिलेले लेख किंवा साहित्य ह्याचे तुम्ही स्वतः लेखक आहात आणि ह्या लेखनाचे १००% हक्क तुमचे आहेत.
१६. तुम्ही पाठवलेले लेख/साहित्य हे तुम्ही विना अट पाठवत आहात आणि ते प्रसिद्ध करावयाचे हक्क आम्हाला देत आहात. आम्ही ते विविध प्रकारे प्रकाशित करू शकतो. जसे की ह्या संकेतस्थळावर/सदस्यांना ईमेलद्वारे/RSS फीड/छापील पद्धतीने वैगेरे.
१७. तुम्ही हे पण मान्य करता की तुमचे लेख/साहित्य हे दूसरी कड़े (संकेतस्थळावर/वर्त्तमान पत्रात/ब्लॉग वर वैगेरे) प्रसिद्ध केले जाऊ शकते कुणीही व्यक्ति/संस्था ते पुनर्प्रकाशित करू शकते त्याकरिता कुठलेही मूल्य/पैसे दिले किंवा घेतले जात नाही. फक्त इथले लेख/साहित्य पुनर्प्रकाशित करताना पुनर्प्रकाशन अटी पाळल्या गेल्या पाहिजेत आणि ही जवाबदारी लेख/साहित्य पुनर्प्रकाशित करणारेची आहे.
१८. पुनर्प्रकाशित केलेले साहित्याबद्दल, तुमच्या लेखन हक्का बद्दल (copyright) तुम्हाला काहीही तक्रार असेल किंवा त्याबद्दल कुठलेही कायदेशीर कारवाई करावयाची असेल तर त्याची संपूर्ण जवाबदारी ही मुळ लेखकाची आहे. व्यासपीठ हे संकेतस्थळ ह्या बद्दल काहीही करू शकत नाही कृपया ह्याची नोंद घ्यावी. तुम्हाला जर ही अट मान्य नसेल तर तुम्ही कृपया लेख/साहित्य पाठवू नयेत.
१९. तुम्ही पाठवलेले लेख/साहित्य स्विकारुन प्रकाशित करावयाचे की नाही ह्याचे १००% हक्क व्यासपीठ संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाकड़े राहतील. तुमचे लेख स्वीकारले गेले नाही तर त्याचे कारण सांगण्याकरीता व्यवस्थापन बांधील नाही.
२०. लेखक आणि सभासदांकारिता ह्या संकेतस्थळावर मराठी लिहिण्याची सोय केलेली आहे. (सहाय्य गमभन) तसेच आंतरजालावर मराठी लिहिण्याकरिता काही प्रणाली उपलब्ध आहेत त्याचाही तुम्ही मराठी मध्ये लेख लिहिण्याकरिता उपयोग करू शकता. खालील संकेतस्थळावर त्याची अजून माहिती मिळू शकेल.
Gamabhana
Google Indic Transliteration
Baraha
QuillPad
२१. ह्या संकेतस्थळावर तुम्ही मराठी मध्येच साहित्य तयार करु शकतात. दुसर्या भाषेतील साहित्य स्विकारले जाणार नाही.
२२. तुमचे सदस्य नाव हे मराठी मध्येच असले पाहीजे दुसर्या भाषेतील सदस्य नाव स्वीकारले जाणार नाही. ते रद्द केले जाईल. सदस्य नाव बद्दल काही प्रश्न असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा. हे संकेतस्थळ संपुर्ण मराठी ठेवण्याचा प्रयत्न आहे.
२३. ह्या अटी/नियम कधीही बदलण्याचा/काढून टाकण्याचा व्यासपीठ संकेतस्थळ व्यवस्थापनाला संपूर्ण हक्क आहे. तरी क्रुपया सदस्यांनी, वाचकांनी ह्या पानाला नियमीत भेट देऊन नियम्/अटी बाबत नेहेमी अध्यावत राहावे.
मुक्त लेख निर्देशिका?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.
एक विनंती
लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.
नविन सदस्य
- श्री
- शन्कर उमाने
- प्रसाद
- सदानंद
- समीर केसकर

नविन प्रतिक्रिया
29 आठवडे 3 दिवस आधी
30 आठवडे 5 दिवस आधी
42 आठवडे 6 दिवस आधी
42 आठवडे 6 दिवस आधी