- लेखन वर्गवारी
- आरोग्य
- औद्योगिक
- आर्थिक
- शैक्षणिक
- धार्मिक
- राजकीय
- सामजिक
- व्यापार
- कायदा
- वाहन उद्योग
- जाहिरात
- धंदा/व्यवसाय
- टेक्नोलॉजी
- संगणक शास्त्र
- इन्टरनेट/सोशल नेट्वर्किंग
- दूरचित्रवाणी/रेडियो
- उत्सव/सण
- कुटुंब/परिवार
- कला/मनोरंजन
- गृह सजावट
- खाद्य पदार्थ/अन्नधान्य
- देश/विदेश
- प्रवास/भटकंती
- क्रीडा/खेळ
- व्यवसायीक कारकीर्द
- वैयक्तिक अनुभव
- सर्वसाधारण
आरोग्य विमा निवडतांना घ्यायची काळजी
ShareThis
आरोग्य विमा हा आज आपल्या धकाधकीच्या जिवनात अपरीहार्य झाला आहे. आपल्याला किंवा घरातील एखाद्या सदस्याला जर अचानक दवाखान्याचा खर्च करावा लागला तर त्याची वेळेवर तजवीज करणे खुप अवघड जाते आणि जर एखादे ओपेरशन वैगेरे करावयाचे असेल तर मग खर्च हा लाखात जातो. अश्या वेळेस आरोग्य विमा असल्यास तुम्ही खर्चाची चिंता सोडुन त्या व्यक्तिच्या तब्येतीकडे लक्ष देवु शकतात. पण त्याकरीता तुमचा तसेच घरातील व्यक्तिंचा आरोग्य विमा उतरवलेला असणे खुप गरजेचे आहे तसेच तो योग्य प्रकारे पण उतरवलेला असावा.
हे तर सगळ्यांना माहीत आहे कि आरोग्य विमा हा तुम्हाला दवाखान्याच्या अचानक येण्यार्या खर्चाची तजवीज करुन देतो पण प्रश्न हा आहे की तो विमा कोणकोणत्या प्रकारचे तुमचे खर्च देईल, कोणत्या आजारासाठी आणि तसेच किती खर्च देईल तसेच कुठ्ल्या हॉस्पीटल्स आरोग्य विमा स्विकारतात हे सुद्दा बघणे आवश्यक आहे.
आजकाल भारतात बर्याच विमा कंपन्या आहेत आणि प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे विमा प्रकार आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारचा विमा खरेदी करू शकतात. बऱ्याच प्लान मध्ये रोख पैसे आणि हॉस्पिटलमधून आरोग्यसेवा मिळू शकते. यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करणे तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करणे इत्यादींचा समावेश असतो. काही प्लान मध्ये वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत विमा संरक्षण मिळू शकते व इन्कम टॅक्स सवलत सुद्धा मिळू शकते. त्यामुळे तुमचा विमा प्लान हा काळजी पूर्वक वाचणे महत्वाचे आहे. जेणे करून आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींचा प्लान मध्ये आहेत कि नाही ह्याची खात्री करणे महत्वाचे आहे.
आरोग्य विम्याचे फायदे खूप आहेत तसेच तो व्यवस्थित कसा वापरायचा हे माहित नसेल तर नुकसान आपलेच आहे त्यामुळे त्याच्या अटी/नियम ह्याची चांगली कल्पना घेऊनच त्याचा वापर सुरु करावा. काही कंपन्यांच्या प्लान ची माहिती पुढील लेखात.
लेखक परिचय:
लेखक विमा सल्लागार आहेत.
- लेखन वर्गवारी :
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

मुक्त लेख निर्देशिका?
मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.
एक विनंती
लेखक, वाचक, सदस्यांना संकेतस्थळाबद्दल काही सुचना, अडचणी, प्रश्न असतील, लेखन वर्गवारी मध्ये नविन वर्ग टाकणे, लेख प्रकाशन/पुनर्प्रकाशना बाबत समस्या असल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा.
नविन सदस्य
- सदानंद
- समीर केसकर
- राज पाटील
- कांचन कराई
- रवि


नविन प्रतिक्रिया
9 आठवडे १ दिवस आधी
10 आठवडे 2 दिवस आधी
22 आठवडे 3 दिवस आधी
22 आठवडे 3 दिवस आधी